महासराव
महासराव

सन २०१६ मध्ये मा. पंतप्रधान यांनी कोणत्या दिवशी पाचशे व हजार रुपयांच्या चलनी नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला?

पर्याय (Options):
a
१२ नोव्हेंबर
b
१९ नोव्हेंबर
c
१० नोव्हेंबर
d
८ नोव्हेंबर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद (विमुद्रीकरण / नोटबंदी) करण्याची घोषणा केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔