महासराव
महासराव

सन 2011 च्या जनगणनेच्या अनुषंगाने राज्यातील दशलक्षी महानगरपालिकांची संख्या किती आहे?

पर्याय (Options):
a
9
b
10
✓ योग्य उत्तर
c
11
d
12
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात १० लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या एकूण १० दशलक्षी महानगरपालिका होत्या.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा