महासराव
महासराव

सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विन ने …….या ग्रंथात उत्क्रांतीचासिद्धांत मांडला.

पर्याय (Options):
a
हिस्ट्री ऑफ आर्कीओलॉजी
b
ओरोजीन ऑफ स्पीसीज
✓ योग्य उत्तर
c
ओरीजीन ऑफ बॉटनी
d
एशियाटीक रिसपॅस
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चार्ल्स डार्विनने 1859 मध्ये ‘ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज’ या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा