महासराव
महासराव

समानार्थी शब्द निवडा – ‘वल्लरी’

पर्याय (Options):
a
लता
✓ योग्य उत्तर
b
वृक्ष
c
झुडूप
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'वल्लरी' या शब्दाचा समानार्थी शब्द लता किंवा वेल हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा