महासराव
महासराव

“सलील” या शब्दाला समानार्थी ओळखा.

पर्याय (Options):
a
पाणी
✓ योग्य उत्तर
b
रक्त
c
दूध
d
विष
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'सलिल' (किंवा सलील) म्हणजे जल, पाणी, नीर, उदक, पय.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा