महासराव
महासराव

सकाळी १०.३० वा. सुरु झालेला क्रिकेटचा सामना दुपारी २.१५ वा. संपला तर सामना किती वेळ सुरु होता?

पर्याय (Options):
a
४ ता. ४५ मि.
b
३ ता. ४५ मि.
✓ योग्य उत्तर
c
३ ता. १५ मि.
d
८ ता. १५ मि.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१०:३० ते १४:१५ या दरम्यान ३ तास ४५ मिनिटे होतात, त्यामुळे सामना ३ तास ४५ मिनिटे चालला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔