📅MPSC Group C Mains 2022 - Paper 2 (दुय्यम निरीक्षक / ESI)Google वर फॉलो करा

सहा विधानांखाली एकत्रित केलेल्या तिघांचे चार गट दिले आहेत. तार्किकरीत्या संबंधित क्रमबद्ध संच निवडा.
a. ज्या सर्वजणी चांगला स्वयंपाक बनवतात, त्या आया आहेत.
b. जे सर्वजण चांगला स्वयंपाक बनवतात, ते पुरुष नाहीत.
c. काही पुरुष चांगला स्वयंपाक बनवत नाहीत.
d. कोणीही पुरुष आई नाही.
e. जो कोणी चांगला स्वयंपाक बनवतो, तो पुरुष नाही.
f. काही पुरुष आया नाहीत.

Six statements are followed by four sets of combination of three. Choose the logically related ordered set.
a. All those who cook well are mothers.
b. All those who cook well are not men.
c. Some men do not cook well.
d. No man is a mother.
e. No one who cooks well is a man.
f. Some men are not mothers.

पर्याय (Options):
a
d, a, b
d, a, b
b
b, e, f
b, e, f
c
a, c, f
a, c, f
d
d, e, a
d, e, a
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ४ (D) (d, e, a) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• d: कोणीही पुरुष आई नाही.
• e: जो कोणी चांगला स्वयंपाक बनवतो, तो पुरुष नाही.
• a: ज्या सर्वजणी चांगला स्वयंपाक बनवतात, त्या आया आहेत.
• अधिकृत MPSC अंतिम उत्तरतालिकेनुसार (Final Answer Key) पर्याय क्र. (४) 'd, e, a' हे उत्तर निश्चित केले आहे.
• महत्त्वाची टीप: MPSC च्या उत्तरतालिकेनुसार 'd, e, a' हा संच योग्य तार्किक क्रम दर्शवतो.

The correct answer is Option D (d, e, a).

Key Points:
• Let us examine option (4): (d, e, a)
• In standard categorical syllogism problems where three statements form an ordered set, two statements serve as premises and the third forms a valid conclusion (or the three form a logically consistent relationship).
• Statement d: 'No man is a mother' (Men ∩ Mothers = ∅).
• Statement e: 'No one who cooks well is a man' (Cooks well ∩ Men = ∅).
• Statement a: 'All those who cook well are mothers' (Cooks well ⊆ Mothers).
• The official MPSC final answer key explicitly awards option (4) as the correct answer.
• Key Takeaway: As per MPSC key, the ordered combination of statements d, e, a forms the designated logically related set.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Mains 2022 - Paper 2 (दुय्यम निरीक्षक / ESI) इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔