#49📅 Beed Driver - बीड चालक 2024 पेपर(2024) +1 गुण

सिताने बाजारातून फळे आणली. 15 सोडून सर्व सफरचंद, 20 सोडून सर्व आंबे व 25 सोडून सर्व केळी आहेत, तर एकूण किती फळे?

Sita bought fruits. All except 15 are apples, all except 20 are mangoes, all except 25 are bananas. How many in total?
पर्याय (Options):
a
60
60
b
50
50
c
30
30
✓ योग्य उत्तर
d
45
45
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

सूत्र: $\frac{15+20+25}{3-1} = \frac{60}{2} = 30$.

Formula: $\frac{15+20+25}{3-1} = \frac{60}{2} = 30$.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'सरासरी, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारी (Average, Ratio & Proportion, Partnership)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा