#50📅 Beed Driver - बीड चालक 2024 पेपर(2024) +1 गुण

जर शिक्षक दिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?

If Teacher's Day is on Tuesday, which day will Gandhi Jayanti fall in the same year?
पर्याय (Options):
a
बुधवार
Wednesday
b
सोमवार
monday
✓ योग्य उत्तर
c
मंगळवार
tuesday
d
रविवार
sunday
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर मधील दिवसांचा फरक मोजल्यास सोमवार येतो.

If we calculate the difference of days from 5th September to 2nd October, Monday comes.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा