Silver Revolution कुठल्या कृषी उत्पादनावर आधारित आहे?

Silver Revolution is based on which agricultural product?
पर्याय (Options):
a
कापड उत्पादन वृध्दी
Increase in textile production
b
दुग्धोत्पादन वृध्दी
Increase in milk production
c
अंडी उत्पादन वृध्दी
Increase egg production
✓ योग्य उत्तर
d
मांसोत्पादन वृध्दी
Increased meat production
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

रजत क्रांती (Silver Revolution) ही देशातील कुक्कुटपालन आणि अंडी उत्पादनात प्रचंड वाढ करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आली.

Rajat Kranti (Silver Revolution) was implemented with the aim of increasing poultry and egg production in the country.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'जनगणना २०११: महाराष्ट्र व भारत तुलनात्मक सांख्यिकी व विश्लेषण' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा