#39📅 MPSC Rajyaseva Prelims 2014 - GS Paper 1(2014) +1 गुण

सिलिकॉन व्हॅली, कॅलीफोर्निया, यू.एस. ए. हे आजच्या जगातील सर्वात मोठ्या सायन्स उद्यानांपैकी एक आहे कारण तेथे शेकडो हायटेक माहीती तंत्रज्ञान उद्योग वसलेले आहेत. सिलिकॉन व्हॅली बाबतच्या पुढील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे ?
(A) कधी काळी सिलिकॉन व्हॅलीला "व्हॅली ऑफ हार्टस् डिलाइट" म्हंटले जायचे.
(B) असे म्हंटले जायचे कारण तेथे शेकडो-नि-हजारो फुलांच्या प्रजाती फुलायच्या!

पर्यायी उत्तरे :

Silicon Valley, California, United States is one of the greatest science parks in the world today as it contains hundreds of hightech information technology industries. Which of the following two statements about the Sillicon Valley is correct?
(A) Silicon Valley was once called the "Valley of Heart's Delight".
(B) It was so called because hundreds and thousands of varieties of flowers bloomed therein.

Answer options:

पर्याय (Options):
a
केवळ (A)
Only (A)
✓ योग्य उत्तर
b
केवळ (B)
Only (B)
c
(A) व (B) दोन्ही
Both (A) and (B)
d
(A) व (B) दोन्हीही नाही.
Neither (A) nor (B)
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय १ (A) (केवळ (A)) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• विधान (A): बरोबर. सिलिकॉन व्हॅली (सांता क्लारा व्हॅली) आयटी केंद्र बनण्यापूर्वी तिला "व्हॅली ऑफ हार्ट्स डिलाईट" (Valley of Heart's Delight) म्हटले जात असे.
• विधान (B)
: चूक. या प्रदेशात विस्तीर्ण फळांच्या बागा (उदा. बोर, आलुबुखार, पीच, चेरी) असल्यामुळे हे नाव पडले होते, फुलांच्या प्रजातींमुळे नाही.
• त्यामुळे फक्त विधान (A) योग्य आहे आणि विधान (B) अयोग्य आहे.

The correct answer is Option A (Only (A)).

Key Points:
• Statement (A): Correct. Before becoming the world's IT capital, Santa Clara Valley (Silicon Valley) was widely known as the "Valley of Heart's Delight".
• Statement (B)
: Incorrect. It was named 'Valley of Heart's Delight' because of its vast, highly fertile orchards of fruits (prunes, apricots, peaches, walnuts, and cherries), NOT because of thousands of flower species.
• Therefore, Statement (A) is true while Statement (B) is false.
• Option (1) is correct.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक वृद्धी व विकास (National Income, Economic Growth & Development)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 25 मि. वाचन

राष्ट्रीय उत्पन्नाच्या मूलभूत संकल्पना: GDP, GNP, NDP, NNP, Factor Cost वि. Market Price, Green GDP व GDP Deflator

राष्ट्रीय उत्पन्न (National Income) हे कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीचे आणि नागरिकांच्या जीवनमानाचे मोजमाप करणारे सर्व...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 25 मि. वाचन

राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पद्धती, भारतीय सांख्यिकी इतिहास (दादाभाई नौरोजी ते महालनोबिस) व NSO रचना

राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करण्यासाठी उत्पादनाचा प्रवाह, उत्पन्नाचा प्रवाह आणि खर्चाचा प्रवाह या तीन दृष्टिकोनातून तीन...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 25 मि. वाचन

अर्थव्यवस्थेची क्षेत्रे (प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक व पंचमक) आणि आर्थिक वृद्धी वि. आर्थिक विकास

कोणत्याही अर्थव्यवस्थेतील मानवी आर्थिक क्रियांचे स्वरूप आणि उत्पादन प्रक्रिया समजून घेण्यासाठी तिची प्राथमिक, द्वितीयक,...

वाचा➔
१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2014 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔

📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔