महासराव
महासराव

शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

पर्याय (Options):
a
सातारा
b
कोल्हापूर
c
पुणे
✓ योग्य उत्तर
d
रायगड
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा