📅Akola Police Bharti Paper 2025Google वर फॉलो करा

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळांपैकी कोणते पद परराष्ट्र मंत्री म्हणून काम बघायचे ?

पर्याय (Options):
a
मंत्री (वाकनीस)
b
पंत अमात्य
c
पंत सचिव
d
पंत सुमंत
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात 'सुमंत' (पंत सुमंत) हे परराष्ट्र व्यवहार सांभाळत असत.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा