सहा माणसे अ, ब, क, ड, ई आणि फ हे एका रांगेत उभे आहेत. क आणि हे जवळ जवळ असून ई च्या बाजूला आहेत. व हा अ च्या जवळ उभा आहे अ हा फ पासून चौथा आहे तर सगळ्यात टोकाला कोण उभे आहे ?

पर्याय (Options):
a
अ आणि फ
b
ब आणि फ
✓ योग्य उत्तर
c
ब आणि ड
d
यापैकी नाही
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

अ हा फ पासून चौथा असल्याने अ आणि फ टोकाला असतात; क आणि ड जवळ असून ई च्या बाजूला असल्याने रांगेची रचना अ-ब-ई-क-ड-फ किंवा उलट असते, ज्यामुळे टोकाला अ आणि फ उभे असतात.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'वेन आकृत्या व तर्क-अनुमान (Venn Diagrams & Syllogism)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा