महासराव
महासराव

“सचिवालय” हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

पर्याय (Options):
a
अव्ययीभाव
b
व्दंव्द
c
बहुव्रीही
d
तत्पुरुष
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'सचिवालय' या शब्दाचा विग्रह 'सचिवासाठी आलय' असा होतो. * ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते, तो तत्पुरुष समास असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा