महासराव
महासराव

रोहनचा वर्गामध्ये वरून सातवा नंबर आहे आणि खालून सव्विसावा नंबर आहे. वर्गात एकूण मुले किती?

पर्याय (Options):
a
३०
b
३१
c
३२
✓ योग्य उत्तर
d
३३
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण मुले = वरून क्रमांक + खालून क्रमांक - १ (७ + २६ - १ = ३२).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔