महासराव
महासराव

सार्वजनिक रस्त्यावर अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम कार्य कारवाई करावी ?

पर्याय (Options):
a
वाहन जवळील पोलीस स्टेशनला घेवून जाणे व कळविणे.
b
वाहन थांबविणे व निघून जाणे.
c
जखमी व अपघातग्रस्त व्यक्ती यांना वैद्यकीय मदत मिळवून देणे व जवळील पोलीस स्टेशन यांना कळविणे.
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रस्त्यावर अपघात झाल्यास प्रथम जखमींना वैद्यकीय मदत मिळवून देणे आणि जवळच्या पोलीस स्टेशनला कळवणे ही योग्य कृती आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा