महासराव
महासराव

रुपये 7000 या रकमेची दर साल दर शेकडा 7 या दराने सरळ व्याजाने रुपये 9450 रास होण्यासाठी किती वर्षे लागतील ?

पर्याय (Options):
a
3 वर्ष
b
5 वर्ष
✓ योग्य उत्तर
c
2 वर्ष
d
4 वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सरळव्याज = ९४५० - ७००० = २४५० रु. मुदत = (२४५० × १००) / (७००० × ७) = २४५० / ४९० = ५ वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔