📅Parbhani Driver/ परभणी चालक 2024 पेपरGoogle वर फॉलो करा

रोहितने 5 लाख रुपयास घेतलेली गाडी शे. 6 नफ्याने विकली तर रोहितला किती रुपये मिळतील?

Rohit sold a car bought for 5 lakh rupees at a 6% profit. How much money will he receive?
पर्याय (Options):
a
रु. 5,20,000
Rs. 5,20,000
b
रु. 5,10,000
Rs. 5,10,000
c
रु. 6,00,000
Rs. 6,00,000
d
रु. 5,30,000
Rs. 5,30,000
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

नफा = $5,00,000 \times 6/100 = 30,000$. विक्री किंमत = $5,30,000$.

Profit = $5,00,000 \times 6/100 = 30,000$. Selling Price = $5,30,000$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'शेकडेवारी, नफा व तोटा, छापील किंमत, सूट व कमिशन (Percentage, Profit & Loss, Discount)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा