📅Parbhani Driver/ परभणी चालक 2024 पेपरGoogle वर फॉलो करा

राजेंद्रने रु. 6000 एका बँकेत द.सा.द.शे. 8 दराने सरळ व्याजाने 3 वर्षासाठी ठेवल्यास त्यास मुदतीनंतर एकूण किती रक्कम मिळेल?

Rajendra deposited Rs. 6000 in a bank at 8% p.a. simple interest for 3 years. What total amount will he receive after maturity?
पर्याय (Options):
a
रु. 7400
Rs. 7400
b
रु. 7440
Rs. 7440
✓ योग्य उत्तर
c
रु. 6400
Rs. 6400
d
रु. 8200
Rs. 8200
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

व्याज = $\frac{6000 \times 8 \times 3}{100} = 1440$. रास = $6000 + 1440 = 7440$.

Interest = $\frac{6000 \times 8 \times 3}{100} = 1440$. Ras = $6000 + 1440 = 7440$.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'घड्याळ (Clock) व दिनदर्शिका / कॅलेंडर (Calendar)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा