महासराव
महासराव

रमण उत्तरेकडे तोंड करुण उभा होता. तो सरळ ४० मी. चालत गेला. नंतर उजवीकडे वळून ३० मी. चालत गेला. पुन्हा उजवीकडे वळून २० मी. चालून थांबला आणि पाठीमागे वळला तर आता रमण कोणत्या दिशेकडे तोंड करुण उभा आहे?

पर्याय (Options):
a
पश्चिम
b
पूर्व
c
दक्षिण
d
उत्तर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रमण सुरुवातीला उत्तरेकडे, नंतर पूर्व, दक्षिण आणि शेवटी पाठीमागे वळून उत्तर दिशेला तोंड करतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔