महासराव
महासराव

अनघा मेघनापेक्षा तीन महिन्यांनी लहान आहे. अनघाचा जन्म अश्विन महिन्यात झाला, तर मेघनाचा जन्म कोणत्या महिन्यात झाला?

पर्याय (Options):
a
श्रावण
b
मागशीर्ष
c
जेष्ठ
d
आषाढ
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अनघाचा जन्म अश्विन महिन्यात झाला तर मेघनाचा जन्म तीन महिने मागे म्हणजेच आषाढ

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔