महासराव
महासराव

रमेशला ४०० पैकी ३०४ गुण, गोविंदला ५०० पैकी ३८५ गुण, रीनाला ३०० पैकी २७३ गुण, तर विणाला २०० पैकी १६४ गुण मिळाले तर कोणाची प्रगती सर्वात जास्त आहे?

पर्याय (Options):
a
वीणा
b
रीना
✓ योग्य उत्तर
c
रमेश
d
गोविंद
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
टक्केवारी: रमेश = (३०४/४००) = ७६%; गोविंद = (३८५/५००) = ७७%; रीना = (२७३/३००) = ९१%; विणा = (१६४/२००) = ८२%. सर्वात जास्त टक्केवारी रीनाची (९१%) आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔