महासराव
महासराव

रियो ओलम्पिक २०१६ शर्यतीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले?

पर्याय (Options):
a
स्पेन
b
पोर्तुगाल
c
ब्राझील
✓ योग्य उत्तर
d
आर्जेन्टिना
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२०१६ च्या ३१ व्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा दक्षिण अमेरिका खंडातील 'ब्राझील' देशाच्या रिओ दि जानेरो या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔