महासराव
महासराव

रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्धाची निवड करा. 'पाहता पाहता कोरोना या रोगाचा शब्दाची निवड करा. ..........देशभर झाला'.

पर्याय (Options):
a
प्रचार
b
प्रसार
✓ योग्य उत्तर
c
प्रतिसाद
d
प्रभात
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एखाद्या संसर्गजन्य आजाराचा कमी वेळात सर्वत्र वेगाने फैलाव होणे या संदर्भात 'प्रसार' हा शब्द सर्वात योग्य ठरतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा