महासराव
महासराव

''अनुज' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

पर्याय (Options):
a
बहिण
b
दोस्त
c
जनक
d
अग्रज
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'अनुज' म्हणजे पाठीमागून जन्मलेला (लहान भाऊ); तर 'अग्रज' म्हणजे आधी जन्मलेला (मोठा भाऊ).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा