महासराव
महासराव

रिकाम्या जागी कोणते अक्षर भरले असता पुढील सर्व शब्द अर्थपूर्ण होतील? भ…..न, ….तन, पंक…… वि…..य

पर्याय (Options):
a
b
c
d
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'ज' हे अक्षर भरल्यास भजन, जतन, पंकज, विजय हे चारही अर्थपूर्ण शब्द तयार होतात. पर्याय (D) 'ज' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔