महासराव
महासराव

लेह व सियाचीन खोरे खालीलपैकी कोणत्या खिंडीने जोडलेले आहेत?

पर्याय (Options):
a
नाथू-ला
b
बोंबडी-ला
c
चांग-ला
d
खारडुंग-ला
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लडाखमधील लडाख पर्वतरांगेतील 'खारदुंग-ला' (Khardung La खिंड) ही लेह शहराला श्योक व नुब्रा खोऱ्यामार्गे सियाचीनशी जोडते. पर्याय (D) 'खारडुंग-ला' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔