📅MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1Google वर फॉलो करा

स्थानिक शासनावरील दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या सहाव्या अहवालातील शिफारशी आहेत.
अ. एक दशलक्ष लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये समान महानगरीय वाहतूक प्राधिकरण निर्माण करण्यांत यावे.
ब. स्थानिक संस्था लोकपाल-लोकायुक्त स्थापन करावेत.
क. महापौरांची सरळ निवड.
ड. जिल्हा मंडळे स्थापन करावीत आणि त्यांचे मुख्य सचिव म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कार्य करावे.

Recommendations of the Sixth Report of Second Administrative Reforms Commission on Local Government are
a. Set up unified metropolitan transport authority in all cities of one million plus population.
b. Constitute a local body ombudsman.
c. Direct election of the Mayors.
d. Set up District Councils and the Collector would work as the Chief Secretary.

पर्याय (Options):
a
अ, ब आणि क
a, b and c
b
ब, क आणि ड
b, c and d
c
अ, क आणि ड
a, c and d
d
अ, ब, क आणि ड
a, b, c and d
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय ४ (D) (अ, ब, क आणि ड) आहे.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग (६ वा अहवाल): 'स्थानिक शासन' या विषयावरील अहवाल.
• UMTA (a)
: १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात एकत्रित नागरी वाहतूक प्राधिकरणाची स्थापना.
• लोकपाल/लोकायुक्त (b): स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वतंत्र लोकपाल नियुक्ती.
• महापौरांची निवड (c)
: महापौरांची जनतेतून थेट निवड.
• जिल्हा परिषद प्रशासकीय सुधारणा (d)**: जिल्हा परिषदेच्या मुख्य सचिवपदी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती.

The correct answer is Option D (a, b, c and d).

Key Points:
• 2nd ARC 6th Report ("Local Governance")**: Titled *Local Governance: An inspiring journey into the Future*.
• UMTA (a): Unified Metropolitan Transport Authority for 1M+ population cities.
• Ombudsman (b)
: Local Body Ombudsman for corruption/grievance handling.
• Direct Mayor (c): Direct election of Mayors with executive functions.
• District Councils (d)
: District Council setup with District Collector serving as Chief Secretary.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्था (Panchayati Raj & Urban Local Government)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

मोफत नोट्स ⏱️ 35 मि. वाचन

पंचायत राजची ऐतिहासिक पार्श्वभूमी, विकास समित्या (बलवंतराय, वसंतराव नाईक) व ७३ वी-७४ वी घटनादुरुस्ती

भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांची मुळे प्राचीन ग्रामव्यवस्थेत आढळतात. आधुनिक काळात १८८२ चा लॉर्ड रिपन यांचा ठराव हा 'स्थ...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 35 मि. वाचन

ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था: ग्रामपंचायत (१९५८ कायदा), पंचायत समिती व जिल्हा परिषद (१९६१ कायदा) सखोल रचना

महाराष्ट्रात ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची त्रिस्तरीय रचना दोन स्वतंत्र अधिनियमांद्वारे नियंत्रित केली जाते: १) गाव...

वाचा➔
मोफत नोट्स ⏱️ 40 मि. वाचन

नागरी स्थानिक स्वराज्य संस्था: महानगरपालिका (महाराष्ट्रातील सर्व २९ मनपा), नगरपालिका, नगरपंचायत व छावणी मंडळे

भारतातील नागरी स्थानिक प्रशासनाची मुहूर्तमेढ १६८८ मध्ये मद्रास महानगरपालिकेच्या (Madras Municipal Corporation) स्थापनेने...

वाचा➔
💎

🎯 या परीक्षेची संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व सराव पेपर्स, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका व सविस्तर विश्लेषणासह सोडवा

सर्व पहा➔

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Rajyaseva Prelims 2018 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔
1

2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?

उत्तर पहा ➔
2

खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?

उत्तर पहा ➔
3

योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011

योग्य पर्याय निवडा : अ ब क ड

उत्तर पहा ➔
4

उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
5

योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔
6

पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :

उत्तर पहा ➔