महासराव
महासराव

‘रौलेट अॅक्ट’ या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते?

पर्याय (Options):
a
६ एप्रिल १९१९
✓ योग्य उत्तर
b
६ एप्रिल १९१८
c
६ एप्रिल १९१७
d
६ एप्रिल १९२०
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ब्रिटिशांच्या अन्यायकारक रौलेट कायद्याच्या निषेधार्थ महात्मा गांधींच्या आवाहनानुसार देशभरात ६ एप्रिल १९१९ रोजी हरताळ व सत्याग्रह पाळण्यात आला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा