महासराव
महासराव

राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते?

पर्याय (Options):
a
फिरोजशहा मेहता
b
व्योमेशचंद्र बॅनर्जी
✓ योग्य उत्तर
c
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
d
लोकमान्य टिळक
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा