महासराव
महासराव

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?

पर्याय (Options):
a
विद्यमान राष्ट्रपती
b
विद्यमान सरन्यायाधीश
c
माजी सरन्यायाधीश
✓ योग्य उत्तर
d
माजी राष्ट्रपती
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आयोगाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश असतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा