महासराव
महासराव

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत?

पर्याय (Options):
a
पंतप्रधान
✓ योग्य उत्तर
b
केंद्रीय गृहमंत्री
c
केंद्रीय अर्थमंत्री
d
केंद्रीय संरक्षणमंत्री
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (NDMA) पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा