महासराव
महासराव

राज्यघटनेमधील कोणते कलम घटनादुरुस्तीशी संबंधित आहे?

पर्याय (Options):
a
कलम ३७१
b
कलम ३७०
c
कलम ३४३
d
कलम ३६८
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३६८ नुसार घटनादुरुस्तीची प्रक्रिया निश्चित केली आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा