महासराव
महासराव

राज्य आणिबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो ?

पर्याय (Options):
a
मुख्यमंत्री
b
राज्यपाल
✓ योग्य उत्तर
c
पंतप्रधान
d
सरन्यायाधीश
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानानुसार, राज्य आणिबाणी (अर्टिकल ३५६) घोषित करण्याची शिफारस राज्यपाल राष्ट्रपतींना करू शकतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा