महासराव
महासराव

राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज ७७ आहे, तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?

पर्याय (Options):
a
६८
✓ योग्य उत्तर
b
१२२
c
६९
d
७४
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
३ वर्षांपूर्वी तिघांचेही वय ३-३ वर्षांनी कमी होईल: ७७ - (३ × ३) = ७७ - ९ = '६८ वर्षे'. पर्याय (A) '६८' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔