महासराव
महासराव

राजेशला निश्चित आठवते की, मागील वर्षी परीक्षा जून पूर्वी पण फेब्रुवारी नंतर झाली होती. सुरेशला निश्चित आठवते की, मागील वर्षी परीक्षा सप्टेंबर पूर्वी पण एप्रिल नंतर झाली होती. तर मागील वर्षी नेमक्या कोणत्या महिन्यात परीक्षा झाली होती?

पर्याय (Options):
a
मे
✓ योग्य उत्तर
b
जानेवारी
c
एप्रिल
d
जुलै
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राजेशच्या मते मार्च, एप्रिल, मे आणि सुरेशच्या मते मे, जून, जुलै, ऑगस्ट. दोन्हीतील सामाईक महिना 'मे' आहे. पर्याय (A) 'मे' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔