महासराव
महासराव

राजेंद्रच्या शाळेला ५ मे पासून सुट्टी लागली व १२ जूनला त्याची शाळा सुरु झाली तर त्याला किती दिवस सुट्टी होती?

पर्याय (Options):
a
३७
b
३८
✓ योग्य उत्तर
c
३९
d
४०
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मे चे २७ दिवस (५ मे धरून) + जूनचे ११ दिवस = एकूण ३८ दिवस सुट्टी होती.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔