महासराव
महासराव

पूढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही?

पर्याय (Options):
a
शक्य
b
प्रधानकर्तुक
c
समापन
d
सकर्मक
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'सकर्मक' हा क्रियापदाचा प्रकार आहे, तर शक्य, प्रधानकर्तुक आणि समापन हे कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा