महासराव
महासराव

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सुमारे 400 वर्षापुर्वीचे एक भला मोठा वडाचा वृक्ष होता. महामार्ग बनविण्यासाठी त्या वृक्षाची तोडणी करण्यात आली. वृक्ष तोडल्यानंतर त्याची मापणे पुढीलप्रमाणे होती. वृक्षाचा1/4 भाग जमिनीत म्हणजेचे मुळाचा होता. निम्मा भाग हा खोडाचा होता व 9 एकक लांबीचा भाग इतर फांदयांचा होता. तर त्या वृक्षाची एकूण उंची किती असेल?

पर्याय (Options):
a
23 एकक
b
42 एकक
c
36 एकक
✓ योग्य उत्तर
d
54 एकक
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सुमारे 400 वर्षापुर्वीचे एक भला मोठा वडाचा वृक्ष होता. महामार्ग बनविण्यासाठी त्या वृक्षाची तोडणी करण्यात आली. वृक्ष तोडल्यानंतर त्याची मापणे पुढीलप्रमाणे होती. वृक्षाचा1/4 भाग जमिनीत म्हणजेचे मुळाचा होता. निम्मा भाग हा खोडाचा होता व 9 एकक लांबीचा भाग इतर फांदयांचा होता. तर त्या वृक्षाची एकूण उंची किती असेल?' या म्हणीचा/वाक्प्रचाराचा योग्य अर्थ '36 एकक' असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा