महासराव
महासराव

आपल्या या शब्दाचे भाववाचक रुप कोणते?

पर्याय (Options):
a
आपण
b
आपुलकी
✓ योग्य उत्तर
c
आम्ही
d
आपली
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘आपला’ या शब्दाचा भाववाचक रूप ‘आपुलकी’ आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔