महासराव
महासराव

पुढीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती?

पर्याय (Options):
a
ॠ + लृ
b
ओ + औ
c
क्ष + ज्ञ
✓ योग्य उत्तर
d
ष + श
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन तयार झालेली 'क्ष' (क्+ष्) व 'ज्ञ' (द्+न्+य्) ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा