महासराव
महासराव

पुढील वाक्यातील कर्ता कोणता ? 'त्या कन्येला बिंदीया शोभते'

पर्याय (Options):
a
त्या
b
कन्येला
c
बिंदीया
✓ योग्य उत्तर
d
शोभते
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शोभणारी कोण? - 'बिंदीया'. त्यामुळे वाक्यातील कर्ता 'बिंदीया' हा आहे (शोभण्याची क्रिया बिंदीयावरच घडते).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा