महासराव
महासराव

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. - खूणगाठ बांधणे.

पर्याय (Options):
a
ढोंगीपणा करणे
b
मन घट्ट करणे
c
निश्चय करणे
✓ योग्य उत्तर
d
गाठ मारून खून करणे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'खूणगाठ बांधणे' या वाक्प्रचाराचा अर्थ 'मनात पक्का निश्चय करणे' असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा