महासराव
महासराव

पुढील सामासिक शब्दाचा प्रकार सांगा. - दरमहा

पर्याय (Options):
a
तत्पुरुष समास
b
बहुब्रिही
c
अव्ययीभाव समास
✓ योग्य उत्तर
d
द्विगु समास
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'दरमहा' या सामासिक शब्दात 'दर' हा फारसी उपसर्ग लागलेला असून त्याचा वापर क्रियाविशेषणासारखा होतो, म्हणून हा 'अव्ययीभाव समास' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा