महासराव
महासराव

प्रयोगाचे मुख्य प्रकार किती ?

पर्याय (Options):
a
सात
b
पाच
c
तीन
✓ योग्य उत्तर
d
नऊ
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते, तिलाच व्याकरणात 'प्रयोग' असे म्हणतात. प्रयोगाचे तीन प्रकार पडतात 1)कर्तरी प्रयोग - क्रियापदाची रचना कृर्त्याच्या लिंग,वचन व पुरुषानुसार असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. 2)कर्मणी प्रयोग - क्रियापदाची रचना कर्माच्या लिंग, वचन व पुरुषानुसार असेल तर कर्मणी प्रयोग असतो. 3)भावे प्रयोग-क्रियापदाची रचना वरील दोघांनुसार नसून,ती तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी तटस्थ असेल तर तो भावे प्रयोग असतो..

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा