महासराव
महासराव

‘प्रत्येक नागरिकाने प्रामाणिकपणे अथक परिश्रम करून राष्ट्राचे भविष्य उज्वल करावे’ (वाक्यप्रकार ओळखा)

पर्याय (Options):
a
केवल
✓ योग्य उत्तर
b
उद्गारार्थी
c
मिश्र
d
संयुक्त
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या वाक्यात केवळ एकच मुख्य कर्ता (नागरिक) आणि एकच क्रिया (करावे) आहे, त्यामुळे हे केवल वाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा