महासराव
महासराव

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी खालीलपैकी कशाचे दिग्दर्शन केले नाही?

पर्याय (Options):
a
फँड्री
b
पिस्तुल्या
c
सैराट
d
कासव
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पिस्तुल्या, फँड्री व सैराटचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे; 'कासव'चे दिग्दर्शन सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी केले आहे. पर्याय (D) 'कासव' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔