महासराव
महासराव

प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. 29, 40, 44, 52, 59, 73, ?

पर्याय (Options):
a
80
b
81
c
83
✓ योग्य उत्तर
d
85
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संख्येमध्ये तिच्या अंकांची बेरीज मिळवणे: ७३ + (७ + ३ = १०) = '८३'. पर्याय (C) '83' योग्य उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा