महासराव
महासराव

पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास असते?

पर्याय (Options):
a
उपजिल्हाधिकारी
✓ योग्य उत्तर
b
जिल्हाधिकारी
c
पालकमंत्री
d
तहसीलदार
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, १९६७ नुसार गावातील पोलीस पाटलांची नियुक्ती करण्याचे अधिकार 'उपजिल्हाधिकारी' (प्रांत अधिकारी) यांना असतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा